Mudra Loan Yojana Scam : मुद्रा लोन योजनेअंतर्गत होत आहे घोटाळा !
सोलापूर मध्ये योजनेच्या नावाखाली झाला घोटाळा Mudra loan Yojana scam : सोलापूर येथील ऐका महिलेला मुद्रा लोन या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज देऊन अस 700 पेक्षा ही अधिक महिलांची फसवणूक केली असून जवळपास 25 लाख एवढ्या रकमेचा घोटाळा ( फसवणूक ) उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये ( ज्योती कांबळे ) नाव असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात … Read more