Btech after Diploma / polytechnic
डिप्लोमा धारकांसाठी बी टेक प्रमुख वैशिष्ट्ये :
बी टेक लॅटरल एन्ट्री कोर्स हा एक डिप्लोमा, म्हणजेच पॉलिटेक्निक धारकांसाठी तयार केलेला कोर्स आहे. ज्यांना की त्यांच्या डिप्लोमा ची पदवी अपग्रेड करायची आहे. डिग्री ही पूर्णतः तीन वर्षाची आहे आणि सहा सेमिस्टर मध्ये विभागलेली आहे.
डिप्लोमा वर्गांसाठी ही एक खूप चांगली अशी डिग्री आहे आणि ही वैद्य पदवी आहे , कारण ती ए आय सी टी इ ने मंजूर केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल सिविल ऑटोमोबाईल आणि कम्प्युटर सायन्स सह अनेक विविध कोर्समध्ये स्पेसिलायझेशन करू शकतात. मार्केटमध्ये बी टेक लेटर ला रेगुलर बी टेक प्रमाणेच जॉब मान्यता आहे.
रेगुलर बी टेक किंवा बी टेक लॅटरल एन्ट्री या दोन्हीपैकी कोणते चांगले:
जेव्हा करिअरचा विचार केला जातो तेव्हा मार्केटमध्ये या दोन्ही कोर्सला समान मानले जाते. तसेच अनेक तज्ञांचा अस म्हणणं आहे की, डिप्लोमा अभियांत्रिकी मध्ये मिळवलेला अनुभव हा त्यांना अभ्यासक्रमाचे चांगलेच आकलन करण्यास मदत करते.
सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या सगळ्यांना कोर्समध्ये बी टेक करत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. त्याच्या तुलनेत फ्रेशर्स विद्यार्थ्यांपेक्षा डिप्लोमा नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो.
डिप्लोमा बी टेक लॅटरल एन्ट्री कोर्सची पात्रता:
बी टेक लॅटरल एन्ट्री कोर्स साठी प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीन वर्षाचा पूर्ण अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा यशस्वीरित्या केलेला असावा. व 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बी टेक लॅटरल एन्ट्री चा अर्ज भरण्यासाठी त्यांना आधी तीन वर्षाचा डिप्लोमा अभियांत्रिकी मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. व 12 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुद्धा तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला पाहिजे.
प्रवेशासाठी दहावीनंतर किंवा बारावीनंतर अभियांत्रिकी डिप्लोमा करायचा आहे. हे त्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.
व ज्यांनी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला आहे आणि नोकरी केली आहे, असेही बी टेक लॅटरल एन्ट्री प्रवेश अर्ज करू शकतात.
बी टेक लॅटरल एन्ट्री कोर्सचा कालावधी:
बी टेक लॅटरल कोर्स चा कालावधी हा तीन वर्षाचा आहे. व संपूर्ण कोर्स हा दिलेल्या वेळेतच पूर्ण केलं जातो. यात 3 वर्षांमध्ये एकूण 6 सेमिस्टर असतात. व प्रत्येक सेमिस्टर हा सहा महिन्यांमध्ये पूर्ण होतो. बी टेक हा डिप्लोमा होल्डर्स साठी एक सर्वात चांगला भाग मानला जातो. डिप्लोमा धारक बी टेक करून आपल्या पदवीला अपग्रेड करू शकतात. व अपग्रेड करून आपल्या स्किल्स आणखी डेव्हलप करून एक चांगली सॅलरी प्राप्त करू शकतात.
बी टेक लॅटरल एन्ट्री ची फीस :
रेगुलर बी टेक च्या तुलनेत लेटरा बी टेक जरासा खालच्या बाजूला आहे. लॅटरल बी बी टेक ची एन्ट्री फीस 39000/सेमिस्टर आहे.