BJGMC College Pune Bharti 2024 : पुणे येथे महाभरती-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्वारे.
apply now :
- लिपिक
- परिचर
- स्टाफ नर्स
- फिल्ड वर्कर
इत्यादी पदांसाठी महाभरती ची घोषणा करण्यात आलेली आहे.
आत्ताच करा अर्ज!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या ठिकाणी लिपीक , स्टाफ नर्स, फिल्ड वर्क तसेच परिचर इत्यादी पदांसाठी उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
( B.J government Medical College general Hospital Pune recruitment posts) या पदांसाठी महाभरती चालू आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
पोस्ट:
1) स्टाफ नर्स वेतन- 31500/- Per/month वेतन
2) वरिष्ठ लिपिक-17000/- Per/month वेतन
3) फिल्ड वर्कर- 18000/- Per/month वेतन
4) प्रयोगशाळा परिचर- 15800/- Per/month वेतन
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ-18000/- Per/month वेतन
6) सोशल वर्कर -32000/- Per/month वेतन
शैक्षणिक पात्रता:
[table id=22 /]
अर्ज करण्याची प्रक्रिया
जाहिरात थ्री मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले अर्ज डिपारमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन BJGMC Pune या पत्त्यावर प्रत्यक्ष सादर करावयाचे आहे.
🔴अधिकृत वेबसाईट लिंक🔴
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
डिपारमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन BJGMC Pune
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 23 ऑगस्ट 2024 मी जाहीर करण्यात आलेली आहे.
BJGMC Pune Official Website Link
शासकीय महाविद्यालय पुणे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीसाठी ज्यामध्ये लिपिक, फिल्ड वर्कर, सोशल वर्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ , स्टाफ नर्स इत्यादी पदांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नमूद केलेल्या वेळेमध्ये उमेदवाराने आपले अर्ज प्रत्यक्षरीत्या नमूद केलेल्या पत्त्यावर ती सादर करावयाचे आहे.
हे अर्ज सादर करताना अंतिम तारीख विचारात घेऊन दिलेल्या तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावे. अशाप्रकारे या पदभरतीसाठी आवश्यक पात्रता तसेच वेतन याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिलेली आहे.