नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी स्वराज्य या वेबसाईट वरती तर असे की तुम्हाला माहिती आहे आत्ताच दहावीच्या परीक्षा चा निकाल आलेला आहे सर्व मुले पासवर्ड झालेले आहेत तर आत्ता सर्वात मोठा प्रश्न यांच्यासमोर असा आहे की आता दहावी नंतर कोणते कोर्स करायला पाहिजे किंवा कोणत्या कोर्समध्ये आपण ऍडमिशन घेतलं तर आपला अधिकतम फायदा होईल व मुलांना त्यांच्या आवडीनुसार कोर्स कोणता घ्यावा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपला आपल्या राज्यात मराठी आज महाराष्ट्रभर राज्यामध्ये म्हणजे सर्वत्र सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या मार्काने बरेचसे विद्यार्थी असे आहेत त्यांना 90 पेक्षाही जास्त मार्क आहेत तर यांच्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कोर्स करायला पाहिजे याबद्दल चला बघूया त्यासाठी खालील पूर्ण ब्लॉग वाचा.
सर्वात आधी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न येतो की आपण दहावी नंतर काय करायला पाहिजे बरेचसे पालक विचारतात की माझ्या मुलाच्या आता दहावी कम्प्लीट झालेले आहे तर त्यासाठी कोणते कोर्स करणे उत्तम राहील तर त्यांच्याकडे सजेशन खूप सारे येतात जसे की इंजिनिअरिंग करावे किंवा डॉक्टर की करावी असे बरेचसे कोर्स करता करावे असे लोक त्यांना सांगतात पण मुलांना तुम्ही विचारा की तुम्हाला कन नेमकं काय आवडते पण मला कोणत्या कोर्समध्ये आवड आहे किंवा तुम्हाला काय करायला आवडेल तर त्यांच्या आवडीनुसार तुम्ही कोर्सची निवड करा कारण की आवड असेल तरच ते त्या कोर्समध्ये किंवा त्या फिल्डमध्ये एक चांगले उत्तम विद्यार्थी राहतील व चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतील. म्हणजेच की त्या विद्यार्थ्यांना ज्या फेड मध्ये इंटरेस्ट आहे त्या स्पीड मध्ये त्यांनी ऍडमिशन घ्यायला पाहिजे.
दहावीनंतर मेनली तीन फील्ड येतात खालील प्रमाणे :
1. सायन्स ( Science )
2. कॉमर्स ( Commerce )
3. आर्ट्स ( Arts )
तर सायन्स कॉमर्स आर्ट्स हे तीन फिल्ड जी की तुमचे करिअर डिफाइनिंग मोमेंट असेल याच्यात चुकी नाही व्हायला पाहिजे त्याकरिता तुमच्यासाठी सर्वोत्तम कोणतं राहील ते बघूया.
मित्रांनो आता वेळ बदलली आहे आता सगळ्यांना कमी वेळामध्ये जास्त पैसे कसे कमवायचे सगळेजण याच्यात विचारात असतात. किंवा कमी वेळेत कोर्स करून तुम्ही एक चांगलं व्हॅल्युएबल कसं बनवू शकतात. हायेस्ट पेईंग (highest paying) जॉब्स पुढील पाच वर्षा साठी कोण-कोणते राहतील हे पण आज बघूया आता आपण. आज खूप इम्पॉर्टंट आहे हा ब्लॉग तुमची करियर चुस करण्यासाठी योग्य ते करिअर चू choose करण्यासाठी खूप मदत गार राहील त्यासाठी खाली वाचा.
तर तुम्हाला दहावी नंतर कोणती तर ह्यामध्ये सर्वात आधी विचार याचा करावा की बारावीनंतर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे त्यावर डिपेंड राहील. की तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे कोणती डिग्री करायची . तर हे आधी ठरवून. करून घ्यावा. असे बरेचसे कोर्स आहेत . की ज्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे, खूप चांगली सॅलरी पॅकेज मिळेल, पण तुम्हाला माहित नसेल, त्याबद्दल सर्व माहिती आपण चर्चा करूया.
तसं सर्वप्रथम बघूया की जर दहावीनंतर तुम्ही सायन्स चूस केलं तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता किंवा कॉमर्स चूस केलं तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता किंवा आर्ट्स फीड चूज केली तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता.
सर्व आधी आपण आर्ट्स बद्दल बघूया की आर्ट्स मध्ये तुम्ही काय काय करू शकता.
आर्ट्स / Arts
1. बी ए (B A) करू शकता ( बॅचलर ऑफ आर्ट्स / Bachelor of Arts ) यानंतर याच्यात ( एम ए / MA ) करू शकतात. जेणेकरून तुम्ही एक चांगली सॅलरी मिळू शकतात. 2. यामध्ये तुम्ही(बीसीए- बॅचलर्स ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन / BCA - Bachelors Of Computer Application) करू शकतात. तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअर जरी बनायचं असेल तरी पण तुम्ही बीसीए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन करून सॉफ्टवेअर इंजिनिअर बनू शकता. 3. (बी एच एम - बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट / BHM - Bachelor Of Hotel Management) करू शकता. जर तुम्हाला शेफ बनायचं असेल तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करून किंवा तुम्हाला हॉस्पिटल इंडस्ट्रीज मध्ये काम करायचं असेल तर तर त्यासाठी बी एच एम चा कोर्स असतो.
4. (बी जे एम सी – बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन / BJMC – Bachelor Of Journalism And Mass Communication) ‘बी जे एम सी’ आता हे काय असतं, तर ह्याच्या मध्ये तुम्हाला जर अँकर बनायचं असेल किंवा जर्नलिस्ट बनायचं असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता.
5. (बी एफ ए – बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स / BFA – Bachelor Of Fine Arts) बी एफ ए हे काय असतं तर ह्याच्या मध्ये ज्यांना पेंटिंग करायचे असेल किंवा क्राफ्ट, ड्रॉइंग करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हा कोर्स करू शकता. यामध्ये तुम्ही इंजिनिअर पेक्षा जास्त सॅलरी घेऊ शकतात जर तुम्ही पेंटिंग कोर्स कराल तर.
6. (ॲनिमेशन / Animation) ॲनिमेशन म्हणजे तुम्हाला माहीतच असेल जसं की एडिटिंग वगैरे किंवा पीएफ त्याचा फोर्स जवळपास दोन वर्षाचा स्कोर्स असतो याच्यामध्ये पण खूप सारे कोर्सेस आहेत आणि मिशनमध्ये पण काही शॉर्ट टर्म साठी पण असतात आणि इतर काही लॉन्ग टर्म साठी पण आहेत हे कोर्स करण्यासाठी मी तुम्हाला एक सजेशन देतो याच्यामध्ये आता सध्या तर खूप चांगला स्कोप आहे, चांगलं पॅकेज पण आहे तर आर्ट्स वाले पण ॲनिमेशन कोर्स करू शकतात त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये तुम्ही घरी बसल्या जागर सुद्धा काम करू शकता जसे की ऑनलाइन फ्रीलान्सिंग वगैरे पण तुम्ही करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. याच्यामध्ये तुम्ही अजून एक ग्राफिक डिझायनर (graphic designer) चा पण कोर्स करू शकतात. हा एक शॉर्ट टर्म कोर्स आहे जो की कमी पैशात कमी खर्चात आहे.
7. (टुरिझम / Tourism) यामध्ये तुम्ही कोणत्याही लँग्वेजचा जसे की फ्रेंच रशियन जर्मन स्पॅनिश अरेबिक अशा तुम्ही डिप्लोमा करू शकता आणि ही लँग्वेज शिकून तुम्ही टुरिझम करू शकता आणि त्यानंतर तर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही व्हॅल्युएबल पर्सन होऊन जातात. इंडियामध्ये जेवढ्या एमबीसीस आहेत तेवढ्या जागा तुम्हाला जॉब लागण्याचे जास्त चान्सेस असते ज्यामध्ये तुम्ही खूप चांगलं पॅकेज कमवू शकता.
चला आता कॉमर्स बद्दल बघूया.
की कॉमर्स मध्ये तुम्ही कोणकोणते कोर्सेस करू शकतात.
कॉमर्स / Commerce
1. सीए – चार्टर्ड अकाउंटंट / CA – chartered accountant
2. सी एस – कंपनी सेक्रेटरी / CS – Company Secretary
3. सी एम ए – कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउटंट / CMA – Cost and Management Accountant
4. बी.कॉम – बॅचलर ऑफ कॉमर्स / B.Com – Bachelor Of Commerce
5. बीबीए – बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन / BBA – Bachelor Of Business Administration
6. बी.कॉम एलएलबी – बॅचलर्स ऑफ कॉमर्स अँड बॅचलर ऑफ लेगइसलेटिव लॉ / B.Com LLB – Bachelors Of Commerce and Bachelor Of Legislative Law
7. ऍक्च्युरीयल / Actuary
सायन्स / Science
सायन्स Science मध्ये दोन टाईप पडतात एक ‘पी सी एम‘ आणि ‘पी सी बी‘
पी सी एम
1.बी. टेक / B. Tech
2. बी.इ – बॅचलर्स ऑफ इंजीनियरिंग / BE- Bachelors Of Engineering
3. एन डी ए / NDA
4. बी एस सी – बॅचलर ऑफ सायन्स / BSC – Bachelor Of Science
5. रेल्वे / Railway
6. पायलट / Pilot
7. बी. आर्क / B.Arch
पी सी बी
1. एम बी बी एस / MBBS – Bachelor of medicine and bachelor of surgery
2. बी डी एस / BDS – Bachelor of dental surgery
3. बी एच एम एस / BHMS – Bachelor of Homeopathic medicine and surgery
4. बी पी टी / BPT
5. बी. फॉर्म / B.Pharma – Bachelor Of Pharmacy
6. बी ए एम एस / BAMS – Bachelor of ayurvedic medicine and surgery
7. बी यू एम एस / BUMS – Bachelor Of Unani Medicine and Surgery
8. नर्सिंग / Nursing