Best career opportunities in Artificial Intelligence
AI jobs
- सध्या AI खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रामध्ये वापरले जातात.त्यामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये भविष्य किंवा काम हे जास्त प्रमाणे उपलब्ध आहे.
खालील दिलेल्या बाबीत आपण ai जास्तीत जास्त प्रमाणे वापर करतो.
- agriculture
-
healtheducation
-
education
- sport
– या विविध क्षेत्रांमध्ये AI चा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो , सध्याच्या काळात AI खूप मोठी गरज आहे . या क्षेत्रामध्ये आपणास खूप मोठ्या प्रमाणे जॉब उपलब्ध आहेत, त्यासाठी आपण हे क्षेत्र जॉब साठी किंवा सुरक्षित भविष्यासाठी आपण या AI टेक्नॉलॉजी कडे एक चांगल्या भविष्याच्या दृष्टीने पाहू शकतात.
– अशा मध्ये आपल्यालाही AI मध्ये आपलं भविष्य सुरक्षित करायचं आहे, किंवा आपल्याला या क्षेत्राकडे जायचं आहे त्यासाठी आपल्याला नोकरीसाठी संधी उपयुक्त आहे.
त्यासाठी सर्वात महत्त्वाच्या किंवा सर्वात जास्त मागणी असलेल्या क्षेत्राबद्दल मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहे.
त्यासाठी आपण AI मध्ये वेगळ्या फिल्ड निवडू शकतात. त्यापैकी खालील प्रमाणे दिलेली आहेत.
सर्वात जास्त मागणी असलेल्या 8 फील्ड पुढील प्रमाणे.
Data science: या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करण्यासाठी मॅथेमॅटिक्स (mathematics) किंवा डेटा सायन्स ( data science ) ची डिग्री असणे आवश्यक आहे.
या क्षेत्रामध्ये जॉब अपॉर्च्युनिटी खूप जास्त प्रमाणे उपलब्ध आहे. या क्षेत्रात खूप जास्त प्रमाणात आपल्याला जॉब ,सॅलरी आणि त्याचबरोबर ग्रोथ ( growth ) ही आहे.
Machine learning engineering: या क्षेत्राची मागणी खूप जास्त प्रमाणे आहे आणि वाढतही चाललेली आहे या क्षेत्रासाठी आपणास सेल्फ लर्निंग सॉफ्टवेअर डेव्हलप ( self learning software ) आणि मेंटेन करता आलं पाहिजे.
त्याचबरोबर प्रोग्रामिंग कॉम्प्युटिंग मॅथेमॅटिक ( programing computing mathematics) हेही असणं तेवढ्च महत्त्वाचा आहे.
Big data engineer: या जॉब साठी पीएचडी होल्डर्स ला जास्त प्रमाणात प्रायोरिटी दिली जाते बिग डेटा इंजीनियरिंग यामध्ये आपलं भविष्य चांगलं करू शकतात. यासाठी आपल्याला पायथन आर आणि जावा ह्याची नॉलेज असणं खूप गरजेचं आहे.या मध्ये जर आपण एआय कोर्सेस केले तर सोन्यावर सुहागा आपल्याला त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सॅलरी दिली जाईल.
Business intelligent developer : जर तुम्हाला कॉम्प्युटर कोडी आणि डेटाची खूप चांगल्या प्रमाणात माहिती असेल तर तुम्ही खूप चांगली प्रमाणात सॅलरी असलेली जॉब अचिव करू शकतात. या क्षेत्रात आपण बिझनेस संबंधीत प्रॉफिट वाढू शकतात.
या क्षेत्रासाठी आपल्याला किंवा आपल्याकडे कॉम्प्युटर किंवा इंजिनिअरिंग याची बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे.
AI engineer : यासाठी data science, computer science and statistics यामध्ये बॅचलर किंवा मास्टरची डिग्री असणे गरजेचे आहे. यासाठी पायथन आर सी प्लस प्लस ह्या लँग्वेजचं नॉलेज असणे खूप महत्त्वाचा आहे.
Robotic scientist :रोबोटिक सायंटिस्ट बनण्यासाठी आपल्या कर रोबोस्टिक इंजिनिअरिंग ही डिग्री असणे गरजेचे आहे.
ह्याची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात गरज पडत आहे. यामध्ये खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे. या क्षेत्रात काम करता असताना आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्यातील फंक्शन चे वापर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणे गरजेचे आहे.