नमस्कार, मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या
मराठी स्वराज या ब्लॉग वेबसाईटवर तर आपण
या वेबसाईटच्या माध्यमातून लेटेस्ट अँड Genuine
स्कॉलरशिप आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, टाइम टू टाइम स्कॉलरशिप चे अपडेट्स आपण या
वेबसाईटवर अपलोड करत आहोत.
तर आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन
स्कॉलरशिप जी की 100% फ्री अशी आहे तर ही
स्कॉलरशिप आपल्याला आली आहे कंबाइनड
कन्सलिंग बोर्ड ( combined counselling board)
यांच्या द्वारे, या कॉलरशिप मध्ये जो आपल्याला अमाऊंट
आपणास मिळणार आहेजे की आहे 60 हजार
( 60,000 rs ) रुपयांपासून तर दोन लाख
(rs. 2 lakhs) पर्यंत ज्याचा की तुम्ही आवश्य
लाभ घ्यायला हवा. हा अमाउंट तुमच्या कॉलेज फीस मध्ये ऍड केला जाईल. तुम्हाला डायरेक्टली तुमच्या अकाउंट वरती नाही मिळणार हा अमाऊंट तुमच्या कॉलेज ला देला जाईल. तर यासाठी कोणते स्टुडंट अप्लाय करू शकतात किंवा कोणकोणत्या कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेतले तर आपल्याला या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल, तर हे सर्व काही आपण जाणून घेऊया.त्यासाठी हा संपूर्ण आर्टिकल वाचा. आणि काही डाउट्स असतील तर कमेंट मध्ये आपण ते विचारू शकता. सीसीबी शिष्यवृत्ती 2024 महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी रक्कम कालावधीनुसार दरवर्षी साठ हजार ते अडीच लाख पर्यंत असते. कोण कोणते स्टुडन्ट ( students ) यासाठी apply करू शकतात ? तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोण कोणते स्टुडन्ट ( students ) यासाठी apply करू शकतात. तुम्ही जर दहावी पास असाल किंवा बारावी पास असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन च्या फायनल इयर मध्ये असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फाईनल इयर मध्ये असाल किंवा तुम्ही सर्व काही पास केलेले असेल आणि नवीन कोर्स मध्ये ऍडमिशन घेणार आहात तर यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत ते बघूया . 1. डिप्लोमा इंजीनियरिंग :- डिप्लोमा इंजीनियरिंग मध्ये जर तुम्ही यावर्षी ऍडमिशन घेणार असाल, तर तुम्ही या कॉलरशिप साठी अप्लाय करू शकता. यामध्ये डिप्लोमा असो किंवा इंजिनिअरिंग असो दोन्हीमध्ये तुम्ही कॉलरशिप चा लाभ घेऊ शकता. 2. फार्मसी अँड नर्सिंग pharmacy and nursing जर तुम्ही कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेणार असाल, तर यातही तुम्ही या स्कॉलरशिप साठी अप्लाय करू शकता, आणि या स्कॉलरशिप चा लाभ घेऊ शकता. आणखी काही कोर्सेस आहेत कि ज्याच्यात तुम्ही लाभ घेऊ शकता खालील प्रमाणे. 3. पॅरामेडिकल कोर्सेस Para/ Medical courses 4. एज्युकेशन किंवा मॅनेजमेंट Education / Management 5.यू जी & पी जी कोर्सेस 6.डिस्टन्स कोर्स कोण कोणत्या राज्यातील स्टुडंट याच्यासाठी अप्लाय करू शकतात ? तर चला तर आता जाणून घेऊया की कोण कोणत्या राज्यातील स्टुडंट याच्यासाठी अप्लाय करू शकतात:- तर याच्या मध्ये सर्व स्टेट चे म्हणजेच सर्व राज्यातील स्टुडन्ट या स्कॉलरशिप चा लाभ घेऊ शकता व अप्लाय करू शकतात.
फायदे कोणकोणते :-
तर प्रत्येक वर्षी कालावधीनुसार 60000 ते अडीच लाख पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे
तसेच ती रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या फिस मध्ये समाविष्ट केली जाईल.
लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते /.फॉर्म अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स.
1.मागील पात्र परीक्षेचे मार्कशीट.
2. दोन फोटोज पासपोर्ट साईजचे.
3. सी सी बी चे कन्सिलिंग लेटर.
4. ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड/ मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड.
Hello friends, welcome to our blog website Marathi Swaraj, we are going to bring you the latest and genuine scholarship schemes through this website, we are uploading the updates of scholarship schemes from time to time when new scholarships are available on this website will posted. So today we have brought a new scholarship scheme which is 100% (hundred percent)free
So, this scholarship scheme came through the
combined counseling board,
in this scholarship the amount you will get is
from 60 thousand (rs. 60,000)
to two lakhs (rs. 2 lakhs)
you need to take an advantage.
This amount will added to your college fees
You will not get directly access your account
This amount will be given to your college.
So, which students can apply for this or
If you take admission in any courses,
you can avail this scholarship.
So let us know all this.
Read this entire article for that.
And if you have any doubts,
you can ask the doubts in the comments.
CCB Scholarship 2024 :- To provide financial assistance to students pursuing higher education in colleges, the amount ranges from sixty thousand(rs.60,000) to two and a half lakhs(2.5 lakhs) per annum depending on the period.
which students can apply for this ?
So
First of all, let us know that which students
can apply for this ?
If you are 10th pass or 12th pass
or
you are in the final year of graduation
or
in the final year of post graduation
or
you have passed everything
and are going to take admission
in a new course then,
let's see which courses are there
1. Diploma Engineering:-
If you are taking admission
in Diploma Engineering this year,
then you can apply for this scholership.
In this you can avail the scholership
in either diploma or engineering.
2. Pharmacy and nursing:-
If you are taking admission in courses,
So you apply for this scholarship
And you can avail this scholarship.
There are some other courses that , you can take advantage of as follows: 3.Para/ Medical courses 4.Education or Management Education 5.U G & P G Courses 6.Distance courses
So let's now know who can apply for which state students:-So students from all states can avail and apply for this scholarship.
What are the benefits? 60000 to two and a half lakhs scholarship will be given every year depending on the duration and that amount will be directly included in the student fee.
Documents Required : What are the documents
required to apply the form?
1. Previous qualifying examination
mark sheet.
2. Two passport size
photographs.
3. CCB's concealing letter.
4. Aadhaar Card/ Voter ID Card
or
PAN Card for Identity Proof.