अनुदान मिळण्यासाठी आपले नाव यादीत पहा व हा फॉर्म भरा. यादीत नाव असेल तर मिळणार 10 हजार रुपये अनुदान.
Maha.dbt subsidy
सन 2023 यावर्षीचा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यासाठी पिक पाह नी केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची पीक पाणी झालेले आहे अशा शेतकऱ्यांना ही अनुदान मिळणार आहे तसेच हे अनुदान मिळण्यासाठी एक फॉर्म भरून देणे गरजेचे आहे.
2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाची अनुदान देण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये देण्याची घोषणा कृषी विभागामार्फत करण्यात आलेली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबतचा निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन 2023 मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने तडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच बाजार भाव पण घसरलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते.
dushkal anudan 2024 maharashtra sarkar
अनुदान प्रक्रिया:
कापूस व सोयाबीन या पिकाचे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याला जमा होणार, ज्या बँकेला शेतकऱ्याचे आधार लिंक असेल त्याच अकाउंटला हे अनुदान डायरेक्ट जमा होणार आहे. तसेच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्याला जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारला संमती पत्र द्यावे लागणार आहे.
🔴संमती पत्र डाउनलोड करा इथे क्लिक करून 🔴
हे संमती पत्र तुम्हाला तालुका व गाव पातळीवर कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायची आहे. हे संमती पत्र खालील प्रमाणे आहे , डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाने ही अंमलबजावणी कृषी विभागाने तात्काळ राबवलेली आहे.
एकरी अनुदान किती ?
हे अनुदान हेक्टरी 5 हजार रुपये इतकी असून ज्यांचे क्षेत्र कमी आहे त्यांना 1 हजार रुपये व 2 हेक्टर साठी दहा हजार रुपये एवढे अनुदान देण्याचे घोषणा करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना अनुदान डायरेक्ट खात्याला जमा होणार आहे असा शासन मार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे.
- अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पात्रता व निकष पुढील प्रमाणे आहेत.
पात्रता व निकष
सन 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस असणाऱ्या शेतकऱ्यांना 0.2 पेक्षा कमी क्षेत्र असेल तर एक हजार रुपये सरसकट मिळणार तसेच 0.2 पेक्षा अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाच हजार एवढे अनुदान मिळणार आहे.
हे अनुदान मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई -पिक पाहणी केलेली आहे तसेच पोर्टल वरती अपलोड केले आहे अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
- इ-पीक पाणी मध्ये एक क्षेत्र नोंदवलेले आहे या नोंदणी प्रमाणेच ही अनुदान देण्यात येणार आहे.
या अनुदान ऑनलाईन प्रक्रिया द्वारे या शेतकऱ्यांचे आधार लिंक आहे अशा शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत डायरेक्ट खात्याला जमा होणार आहे.
या अनुदानाचा जीआर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇🏻
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🔴शासन अनुदान जी आर pdf🔴
अधिकृत वेबसाईट : maharashtra.gov.in scheme