गोनिमध्ये साप टाकत असताना सर्पमित्राला केला किंग कोब्रा सापाने दंश, मृत्यू झाला कॅमेरा मध्ये कैद, पहा व्हिडिओ.King Cobra Snake Bite

Sneak Catcher Die Because Of King Cobra Snake Bite सापाच्या नावाने सर्वांनाच घाम फुटत असतो त्यामुळे सहसा लोक या सापापासून लांबच राहत असतात. त्यामध्ये किंग कोब्रा साप तर खूपच धोकादायक असतात आणि त्यांच्या विषाचा एक थेंब सुद्धा माणसाला मारण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. पण सर्पमित्र जे असतात ते एकदम धाडसाने आणि वेगवेगळ्या युक्ती वापरून सापांना जीवदान देत असतात तसेच मानवी वस्तीतून बाहेर काढून जंगल असलेल्या ठिकाणी किंवा राणावणामध्ये सापांना सोडून देत असतात. यामुळे साप तर सुरक्षित राहतोच तसेच नागरिक सुद्धा सुरक्षित राहत असतात.

 

हे पण वाचा, लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर झाली.

 

पण एका सर्पमित्र सोबत काही वेगळी आणि खूपच दुःखद घटना घडलेली आहे. हा सर्पमित्र ज्या सापाला वाचवण्यासाठी त्याचा रेस्क्यू करण्यासाठी गेलेला होता त्याच सापाने याचा चावा घेतलेला आहे आणि या सर्व घटनेमध्ये या सर्पमित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. हा कोणता साधासुधा साप नव्हता तर चक्क किंग कोब्रा साप होता आणि या सापाने या सर्पमित्राला दंश केले. हा सर्पमित्र गोंदियाच्या फुल चोर येथील असून त्यांनी आतापर्यंत शेकडो सापांना जीवदान सुद्धा दिलेला आहे. बँकिंग कोब्रा सापाने चावा घेतल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलेला होता आणि उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

सुनील नागपुरे असं या सर्पमित्राचं नाव आहे. विषारी कोब्रा सापाने त्यांना चावा घेतल्यामुळे उपचारा वेळेस त्यांचे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया शहरालगत असलेल्या फुल चोरी येथील हे सर्पमित्र सुनील नागपुर हे सापांना पकडून जीवदान देण्याचे काम नेहमी आणि बऱ्याच वर्षापासून करत होते. पण सोमवारी रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना कळली आणि ते या सापाला वाचवण्यासाठी तिथे गेले होते. याच दरम्यान त्यांनी सापाला वाचवलं आणि त्या सापाला जंगल मध्ये सोडून देण्यासाठी त्यांनी प्लास्टिकच्या गोणी मध्ये या सापाला अगोदर टाकावे लागत होते आणि असे करत असताना या सर्पमित्राला या सापाने चावा घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा असल्यास खाली आम्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.

 

हा व्हिडिओ पाहून खरोखरच आपल्याला धक्का बसणार आहे. त्यांना सापाने चावा घेतल्यानंतर गोंदिया शहरांमधील केटीएस या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून काही आर्थिक मदत मिळावी यासाठी तेथील स्थानिक नागरिक शर्तीचे प्रयत्न करत आहेत.या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इंस्टाग्राम वरील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

 

व्हिडिओ पहा 👉 इथे क्लिक करा