चेक आधार लिंक बँक टेटस / check Linked Adhar Bank Status:
या योजनेत सांगण्यात आले होते की या योजनेचे पैसे डायरेक्ट महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
ते खाते कोणते असे किंवा त्या योजनाचे पैसे हे कोणत्या खात्यामध्ये येतील हे चेक करून घ्या.
सन 2023 चे अनुदान मिळण्यासाठी आपले नाव यादीत पहा व हा फॉर्म भरा.
लाडकी बहीण योजना
आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार कडून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राबविण्यात आली असून या योजनेसाठी राज्यभरातून अनेक महिन्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात मिळणार 1500/- रुपये. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ तर घेतलाच असेल, परंतु तुम्हाला हे माहीत नसेल की महिलेच्या कोणत्या खात्यामध्ये 1500/- रुपये हे जमा होणार.
तर यासाठी तुम्ही डीबीटी ( DBT ) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
महिलांना या योजने अंतर्गत लाभ मिळत असून त्यांच्या बँकेत पैसे जमा होत असल्याने अनेक महिला आहे आनंदी आहेत.
परंतु महिलेच्या कोणत्या खात्या त हे पैसे जमाव होणार ?
याबद्दल तुम्ही तुमच्या आधार कार्ड क्रमांक चा वापर करून तपासू शकता की तुमचे पैसे हे कोणत्या बँक अकाउंट वरती जमा होणार.
ही माहिती आपण पुढे पाहू शकता.
आधार कार्ड मार्फत जमा होणार पैसे!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये लाभ 1500/- रक्कम थेट जमा होणार.
तसेच, यात तुमचा आधार क्रमांकाचा वापर करून तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार.
आणि यासाठी योजनेमध्ये कोणतेही तपशील हे तपासले जाणार नाही. कारण की डीबीटी च्या प्रणाली अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये एकाच वेळी रक्कम जमा केली जाते.
परंतु यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे व आधार कार्ड लिंक असेल तेव्हाच तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम पाठवली जाणार आहे.
तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँकेसोबत लिंक आहे
येथे करा चेक ?
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी
जास्तीत जास्त महिलांनी अर्ज केलेले असून, अनेक अर्ज खाते झाले आहेत. तर त्या लाभार्थी महिलांचे पैसे हे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत या बाबत सर्वजण विचारात पडले असतील.
मात्र महाडीबीटी द्वारे तुम्ही घरी बसल्या बसल्या चेक करू शकता की तुमचे कोणते बँक खाते हे आधार कार्डाशी लिंक आहे.
- सर्वप्रथम आपणास आधार कार्डच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
🔴अधिकृत वेबसाईट : Myaadhar.uidai.gov.in🔴
- या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड चा क्रमांक हा येथे टाकायचा आहे आणि लॉगिन करायाचं आहे.
- आधार कार्ड क्रमांक टाकल्यास तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येऊन जाईल तो तिथे भरायचा आहे
- व नंतर तिथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे.
- तिथे तुम्हाला आधार कार्ड चे शेवट चे असलेले चार अंक दिसतील. व बँकेचे नाव पहावयास मिळेल.
आणि तुम्हाला कळून जाईल की तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँकेशी लिंक आहे. - व ज्या लाभार्थी महिला आहेत, त्यांचे पैसे हे त्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल