लाडका भाऊ योजना 2024 साठी करा ऑनलाईन अर्ज

लाडका भाऊ योजना 2024 साठी करा ऑनलाईन अर्ज :

ladka bhau yojana 2024: महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेद्वारे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी व बेरोजगार युवकांसाठी व्यवहारिक प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी सरकारतर्फे युवकांना मोफत दिले जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सरकारकडून तरुणांना आर्थिक मदतीचा लाभ ही दिला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या या नवीन शासकीय योजने चा शुभारंभ झाल्यामुळे राज्यात लाडका भाऊ या योजनेत सहभागी होऊन सर्व तरुणांना दहा हजार (10000) रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा शासनाने केलेली आहे. सर्व तरुणांना शैक्षणिक पात्रेनुसार ही मदत किंवा आर्थिक लाभ रक्कम कमी किंवा अधिक असू शकते या योजनेची संबंधित तथ्य खाली दिलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचावे.

माझा लाडका भाऊ या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशिक्षणा दरम्यान पुढील जे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुण आहेत त्यांना आर्थिक मदत करेल. जेणेकरून तरुणांना, विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यास सक्षम होतील. या योजने ची अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निष्कर्ष जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी हा लेख संपूर्ण वाचावा.

Click here 👇🏻

आता मुलींना मिळणार शिक्षण मोफत शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

ladka bhau yojana 2024:

12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपये महिना:

योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
खाली वाचा .
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये आलेले असताना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांकरिता लाडका भाऊ योजना याबद्दल सांगितले.

लडकी बहिन योजने नंतर महाराष्ट्र सरकारने मुलांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केलेली आहे. यामधे मुलांना प्रतीमहा 6000 हजार ते 10000 हजार रूपये मिळणार आहेत. राज्यात महिलांकरिता लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.
यामध्ये 18 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 देण्यात येणार आहेत. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे दिनांक 17 जुलै रोजी बोलत असताना त्यांनी आता लाडक्या भावासाठी सुद्धा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याची घोषणा केली. यामध्ये बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये महिना, डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिना देण्यात येईल असे सांगितले

.
-या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिने हे वेतन मिळणार आहे.

मुख्यमंत्री – यांची युवा कार्य प्रशिक्षण योजना : लाडका भाऊ योजना

महाराष्ट्र शासनाद्वारे जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य रक्षक क्षण योजना राबवली जात आहे.

महाराष्ट्र शासनाची उद्योजकता रोजगार कौशल्य व नाविन्यता विभाग जनकल्याण कक्ष मुख्यमंत्री यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे रोजगार इच्छुक उमेदवारांना कामाचा अनुभव शिक्षणाद्वारे मिळवून देण्याची क्षमता वाढ व उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य शिक्षण प्रशिक्षण या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना रोजगार घेऊ इच्छुक असतील त्यांनी विभागाच्या संदेशस्थळावर नोंदणी करावी.

योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
खाली वाचा.

योजनेसाठी पात्र कोण असणार ?

  • ​विद्यार्थी या महाराष्ट्रातला रहिवासी असावा.
  • ​विद्यार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
  • ​लाभार्थी विद्यार्थ्याचे वय 18 ते 35 असावे.
  • ​बारावी उत्तीर्ण असावा.
  • ​कोणतीही पदवीधारक किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

महाराष्ट्र राज्य सरकारने लाडका भाऊ योजना यामध्ये शिक्षणाानुसार मानधन मिळणार आहे.

  • बारावी पास साठी 6000 रुपये महिना
  • डिप्लोमा/आयटीआय पास साठी 8000 रुपये महिना
  • पदवीधर/पदव्युत्तर साठी 10000 रुपये महिना

अर्ज दाखल करण्याकरिता लागणारी
कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत .

  • ​रहिवासी दाखला
  • ​आधार कार्ड झेरॉक्स
  • ​पासबुक झेरॉक्स
  • ​दोन फोटो
  • फोन नंबर
  • ​ई-मेल आयडी
  • ​शैक्षणिक कागदपत्रे

Click here 👇🏻

Apply Now : Msrtc satara bharti 2024

अर्ज दाखल करण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या रोजगार महास्वयम या पोर्टलवर जावे.लाडका भाऊ योजने साठी अर्ज करण्याकरिता महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे
👇👇👇👇👇
https://rojgar.mahaswayam.gov.in

या वर क्लिक केल्यानंतर होम पेज उघडेल त्यानंतर
New User registration या बटणावर क्लिक केल्यानंतर
अर्ज ओपन होईल.

अश्याच नव नवीन अपडेट्स साठी पेज ला फॉलव करा.

🙏धन्यवाद🙏

Leave a Comment