Ladki Bahin Diwali Bonus Date नमस्कार मित्रांनो, महिलांच्या खात्यामध्ये 5500 रुपये लवकरच जमा होणार असून आपण सर्व महिलांसाठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत की कधी हा हप्ता जमा होणार आहे.? आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत हे आपण आज या पोस्टच्या अंतर्गत सांगणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांशी लाडकी बहीण योजनेबद्दल महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी आली असून सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना याच महिन्यात या योजनेचा लाभ देणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा, दिवाळीपूर्वी एलपीजी सिलिंडर 300 रुपयांपर्यंत स्वस्त; वाचा बातमी
आचारसंहिते मुळे आली अडचण
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील मतदारांना कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ थेट न देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर राज्याच्या महिला आणि कल्याण मंत्रालयाने लाडकी बहीण योजनेसाठी दिलेला निधी थांबवला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २.४ कोटी महिलांच्या खात्यात ५ हप्ते पाठवण्यात आले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. याशिवाय या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारणेही बंद करण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते आधीच जारी केले आहेत.
या दिवशी मिळणार महिलांना 5 हजार 500 रुपये.
अगोदर या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर त्याची मंजुरी आणि लाभ मिळण्यास एक महिन्याचा कालावधी लागत होता पण आता सरकारने या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याच्या अखेरपर्यंत डीबीटी पद्धतीने त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. हा निर्णय महिलांसाठी खुशखबर म्हणून ठरलेला आहे विशेष म्हणजे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शासनाकडून सर्व महिलांना बोनसचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या अगोदरच म्हणजेच या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये बोनस चे पैसे जमा होणार आहेत ज्यामध्ये महिन्याचे पंधराशे आणि बोनस चे पैसे दोन्हीही रक्कम असणार आहे.