जसे की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की आता निवडणूक झालेली आहे व या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचाखूप मोठा वाटा आहे. म्हणजेच लडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे.
लाडकी बहीण योजना 2100 रुपये हप्ता
जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात करण्यात आली. योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात आले असून त्यानुसार दर हप्ते असे या योजनेअंतर्गत पाच हप्ते मिळून 7500 या पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत.
या तारखेला जमा होणार नवीन लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता
विधानसभा च्या निवडणुकीदरम्यान प्रचारामध्ये महायुतीने असे सादर केले की, जर ते पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले तर ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यात येईल व त्याबरोबरच देणारी रक्कम ही सुद्धा वाढवण्यात येणार आहे. तर आता महायुती ने निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त करून 288 पैकी 235 जागा मिळवून सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे आता बरेचश्या लाडक्या बहिनींना असे प्रश्न पडलेले आहेत की , आता 1500 रुपये हप्ता दिला जाणार की 2100 रुपये हप्ता असाच दिला जाणार आहे.
यापुढील अपडेट साठी आपल्या या वेबसाईटला दररोज भेट द्या