Mudra Loan Yojana Scam : मुद्रा लोन योजनेअंतर्गत होत आहे घोटाळा !

सोलापूर मध्ये योजनेच्या नावाखाली झाला घोटाळा

Mudra loan Yojana scam : सोलापूर येथील ऐका महिलेला मुद्रा लोन या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज देऊन अस 700 पेक्षा ही अधिक महिलांची फसवणूक केली असून जवळपास 25 लाख एवढ्या रकमेचा घोटाळा ( फसवणूक ) उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये ( ज्योती कांबळे ) नाव असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी मुद्रा लोन योजनेची कथा काय ?

या योजनेत जसे की तुम्हास माहित आहे यात महिलांना शिकार बनवलेलं आहे, सोलापूर शहरातील काही महिलांना आर्थिक स्वरूपात मदत हवी होती. म्हणून त्यांच्या या गरजेचा ज्योती कांबळे हिने फायदा उचलला. तिने महिलांचा एक मेळावा आयोजित केला आणि त्यात असे दाखवले की त्या मेळाव्यातील एका महिलेला 1 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले, असे दाखवून तिने त्या महिलांचा विश्वास जिंकून त्यांना तिच्या शबतात फसवले.

फसवणुकी चे स्वरूप ( Mudra Loan Yojana)

या योजनेअंतर्गत दोन दोन महिलांना कडून लघु उद्योगाकरिता लोन देण्याचे अमित दाखवले व प्रत्येकी 4000/- हजार रुपये घेतले. त्या महिलांचे नाव शुभांगी गायकवाड आणि अर्चना पवार असे आहेत. या महिलांच्या माध्यमातून आणखी जवळपास 90 महिला सुद्धा सहभागी झाल्या व त्यांचीही फसवणूक झाली. या योजनेत असं दाखवलं की ही एक सरकारी योजना आहे असे दाखवून प्रत्येकी 3,500/- ते 4000/- एवढी रक्कम घेण्यात आली.

राजकीय प्रभावाखाली योजना विश्वासनीय

या योजनेत अनेक महिला सहभागी झाल्याचं होत्या की या योजनेला आणखी मजबूत व विश्वासनीय बनवण्यात करिता ज्योती कांबळे ने एक सार्वजनिक असा मेळावा आयोजित केला व त्यात अनेक महिलांची उपस्थिती लाभली त्या मध्ये ज्योती कांबळे सह काही राजकीय नेते ही उपस्थित होते. या कारणाने अनेक महिलांनी पैसे दिले व योजनेत सहभागी झाल्या, काही दिवसानंतर योजनेत असलेल्या महिलांना असे लक्षात आले की या योजनेत लाभ मिळत नाही व त्यांनी या विरूध्द तक्रार दाखल केली.

निष्कर्ष (Conclusion)

सोलापूर या शहरातील ही घटना महिलांना आर्थिक मदत मिळावा याकरिता या मुद्रा लोन योजनेअंतर्गत फसवणुकीचा घोटाळा उघडकीस आला. कधीही योजने बद्दल ची अधिकृत माहिती घेणे आवश्यक आहे अन्यथा अश्या योजनांमध्ये आपली फसवणूक होऊ शकते.

अशा योजनांपासून सावध राहा व सुरक्षित राहा.🙏

Leave a Comment