Re-NEET 2024 Result is announced by NTA
नमस्कार, माझं नाव आदित्य आहे आणि आज आपण जी आता 2024 ची NEET ची परीक्षा झालेली आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना नियमितपणे मार्क देण्यात आलेले आहे तर त्या कारणाने पुन्हा एक वेळेस नेटची परीक्षा होईल.
तर तर जसं की तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो की आता नीट युजी 2024 या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि लागल्यापासून परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे तर यात विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अनियमितपणे गुण मिळवलेले आहेत. जेके मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत व जवळपास 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 असे गुण प्राप्त झालेले आहेत.
तर या प्रसंगी सीबीआय आणि सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय घेतील, की नीट परीक्षा पुन्हा घेतली जाईल तर पाहूया कधीपर्यंत पुन्हा नीट एक्झाम होईल याबाबत.
आणि असं कळले आहे की 8 जुलै पर्यंत आपल्याला कळून येईल की NEET पुन्हा होणार आहे की नाही, ही एक साधारण परीक्षा नसून एक मोठ्या स्तरावरची परीक्षा आहे त्यासाठी कमीत कमी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागेलच ऑगस्टच्या शेवटी ला केव्हा सप्टेंबरच्या सुरुवातीला हे एक्झाम पुन्हा घेतली जाईल. 2020 आणि 2021 मध्ये सुद्धा सप्टेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात नीट ची परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती. कारण त्यावेळेस कोरोना म्हणजेच कोविड होता आणि ते आपल्यासाठी काहीच नवीन नाही सर्वांनाच माहिती आहे की कोविड काय होता, त्या कारणाने तेव्हा NEET नीट परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती.
Re-NEET चे फायदे :
मित्रांनो जर नीट एक्झाम जर पुन्हा घेण्यात आली तर जे विद्यार्थी या नीट परीक्षेसाठी तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांना काही दोन महिन्यांच्या आसपास त्यांना जास्त वेळ भेटेल व ते आणखी जास्त अभ्यास करून चांगले मार्क मिळवू शकतात.
वेळ जास्त भेटल्याने काही जर टॉपिक कव्हर करायचे राहिले असेल ते पण कव्हर होईल. व ज्या विद्यार्थ्यांची ओरिजिनल डेटला तयारी झालेली नव्हती, neet पुन्हा झाली तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक खूप मोठा फायदा असू शकतो त्यांना अभ्यासासाठी आणखी वेळ मिळेल.
How To Prepare For NEET / Neet साठी अभ्यास कसा करावा:
Neet साठी अभ्यास कसा करावा. तर मित्रांनो ही एक मोठ्या स्तरावर असणारे परीक्षा आहे त्या कारणाने ह्या त खूप कॉम्पिटिशन आहे. तर अनेक विद्यार्थी Neet परीक्षेसाठी तर बसतातच पण योग्य पद्धत तिने अभ्यास करत नाहीत जेणे करून त्यांना चांगले गुण प्राप्त होत नाहीत. ते दिवसातील 24 घंट्यांपैकी फक्त 1 ते 2 तासासाठीच अभ्यास करतात. त्या कारणाने त्यांना हवे तसे गुण मिळत नाहीत.
अभ्यास करण्याचे योग्य टाईम काय:
मित्रांनो आता तर आपल्याकडे 24 घंटे आहेत, माहिती आहे की आपण 24 घंटे तर अभ्यास करू शकत नाहीत. म्हणून त्यामध्ये आपण काही गॅप पडू शकतो. जसे की 6+12+6 याचा अर्थ असा आहे की पहिले दिवसाचा अभ्यास करू, आणि उरलेले बारा घंट्यात मनोरंजन व झोप वगैरे घेऊ. आणि पुन्हा सहा घंटे अभ्यास करू.
पण असं अनेक विद्यार्थी करू शकत नाहीत ना त्यासाठी एक दुसऱ्या चांगला टाईम आहे,
जसे की 6 तास अभ्यास आणि नंतर चे सहा तास मनोरंजन, हे झाले 12 तास , आणि नंतर 4 तास अभ्यास आणि 8 तास झोप.