NHM Chhatrapati Sambhajinagar Vacancy 2025
छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती सुरू प्रक्रिया सुरू !
छत्रपती संभाजी नगर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये एकूण 11 जागांसाठी रिक्त पदे घोषित करण्यात आली आहेत. मुलाखती द्वारे जागा नेमण्यात येणार आहेत.
पदाचे नाव ,पदसंख्या ,शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा या
संपूर्ण माहितीसाठी आणखी खाली वाचा. 👇🏻
पदनाम : वैद्यकीय अधिकारी.
एकूण पदसंख्या : 11 जागांसाठी रिक्त पदे.
वयोमर्यादा : या पदाकरिता असलेली वयोमर्यादा ही 70 वर्षे आहे.
शैक्षणिक पात्रता : MBBS सोबत DGO पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली मुख्य जाहिरात वाचावी.
निवड कशा प्रकारे करण्यात येणार ? :मुलाखती द्वारे.
मुलाखतीसाठी ची दिनांक : 16 जानेवारी 2025.
अर्जासाठी असलेली शुल्क :
मागास प्रवर्गाकरिता – रुपये. 100/-
खुल्या प्रवर्गाकरिता – रुपये. 150/-
वेतन श्रेणी
पदनाम | वेतन |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | Rs. 30,000/- , Rs.60,000/- |
तपशील
पदनाम : | वैद्यकीय अधिकारी |
एकूण पदसंख्या : | 11 रिक्त पदे |
वयोमर्यादा : | 70 वर्षे |
शैक्षणिक पात्रता : | MBBS DGO |
मुलाखत दिनांक : | 16 जानेवारी 2025 |
आवश्यक कागदपत्रे : | खालील PDF जाहिरात वाचा. |
निवड प्रक्रिया
- दिलेल्या पदांकरिता निवड ही मुलाखती द्वारे केली जात आहे.
- या पदांकरिता इच्छुक असलेले उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेवर व दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखत ही दिनांक 16 जानेवारी 2025 ला सुरू होणार आहे.
- मुलाखतीसाठी येत असणाऱ्या अर्जदारांनी आवश्यक असलेले कागदपत्रे सोबत आणावेत. कागदपत्रे व आणखी आवश्यक माहितीसाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचा.
मुलाखतीसाठी असलेला पत्ता (Interview Address)
मुख्य इमारत ,महानगरपालिका ,औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर).
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ( Visit Official Website ) | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात 👉🏻 | येथे क्लिक करा |