Nuksan Bharpai GR या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई चे पैसे.? पहा यादी.

Nuksan Bharpai GR नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भर पैसे पैसे जमा होणार असून कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई चे पैसे जमा होणार आहेत.? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि कोणते जिल्हे आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत. खरीप पिक विमा योजनेत २१ दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

हे पण वाचा, बियाणे टोकन यंत्रावर शासनाकडून मिळत आहे 50 टक्के अनुदान

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जातेहा निकष गृहीत घरून राज्यात १३ तालुक्यातील ५३ मंडळामध्ये पिकाच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आवाहन कृषी आयुक्त यांनी दिले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडल्या.

आतापर्यंत ९१ टक्के अर्थात 1 कोटी ३२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहे मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली.

हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यापेक्षा अधिक आहे याचा थेट परिमाण सोयाबीन, कापूस, तूर, भात, या महत्वाच्या पिकावर झाला आहे.

या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई.

1) अकोला

2) नगर

3) अमरावती

4) छत्रपती संभाजीनगर

5) बुलढाणा

6) जळगाव

7) जालना

8) नाशिक

9) परभणी

10) पुणे

11) सांगली

12) सातारा

13) सोलापूर

अधिकृत बातमी पहा 👉 इथे क्लिक करा

Leave a Comment