शेतकऱ्यांना मिळणार 11000 हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून पहा सविस्तर माहिती येथे

पी एम किसान खाद योजना 2024

( pm kisan khad yojana ) प्रधानमंत्री किसान खाद योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी 11 हजार रुपये पर्यंत ची आर्थिक मदत रक्कम प्रदान करत आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना राहत प्रदान करत आहे.

जर तुम्ही प्रधानमंत्री किसान खाद योजना साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर या आर्टिकल ला शेवटपर्यंत अवश्य वाचा.

प्रधानमंत्री किसान खाद योजना

किसान खाद योजना ही केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेची सुरुवात ही सन 2020 मध्ये केली गेली या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत प्रदान करत आहे या योजना ची आर्थिक सहाय्यता ही शेतकऱ्यांना दोन हप्त्यांत रुपये प्रदान केले जात आहे.

प्रथम हप्ता हा 6000 रुपये दिला जातो व दुसरा हप्ता हा 5000 रुपये असा दिला जातो. ही रक्कम शेतकऱ्यांना सहा महिन्याला शेवटी प्रदान केली जाते.

व या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत सबसिडी देत आहे.

पी एम किसान खाद योजना चे लाभ

  • या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 11,000/- रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य म्हणून रक्कम प्रदान करत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये ही आर्थिक मदत प्रदान करत आहे.

पात्रता :

  • जर तुम्ही प्रधानमंत्री किसान खाद योजना साठी आवेदन करू इच्छिता तर तुम्हाला काही पात्रता ची पूर्ती करावी लागते जी खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • या किसान खाद योजनांमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकरी हा भारतातील मूलभूत नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचे वय हे 18 वर्ष पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे 4 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्याकडे या योजनेसाठी मागितले जाणारे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

फूड कॉर्पोरेशन इंडिया FCI च्या अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे येथे करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे:

या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. निवास प्रमाणपत्र
  4. जाती प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड लिंक असणारे बँक खाते
  6. शेती संबंधित कागदपत्रे
  7. मोबाईल नंबर
  8. आय प्रमाणपत्र
  9. ई-मेल आयडी
  10. पासपोर्ट साईज फोटो इ.

PM किसान खाद योजना अर्ज प्रक्रिया

Pm किसान खादी योजना साठी अर्ज करण्याकरिता खाली दिलेल्या सर्व स्टेप्स लक्षपूर्वक फॉलो करून तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

  1. सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान खाद योजना च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  2. अधिकृत वेबसाईट लिंक 👉🏻👉🏻👉🏻 https://dbtbharat.gov.in/
  3. यानंतर अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर तो मास होम पेजवर जावे लागेल.
  4. यापुढे तुम्हास डीबीटी स्कीम “DBT SCHEME” या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
  5. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डीबीटी स्कीमची सूची दिसेल.
  6. त्या सूची मध्ये तुम्हास सबसिडी फर्टीलायझर स्कीम च्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
  7. यानंतर तुम्हास पुढे किसान खाद्य योजना चा अर्ज दिसून येईल
  8. आता तुम्हाला किसान खात योजना चा अर्ज फॉर्म हा लक्षपूर्वक वाचून त्यामध्ये मागितले गेलेली सर्व माहिती भरायची आहे.
  9. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हास लागणारे आवश्यक कागदपत्रे तिथे अपलोड करावे लागतील.
  10. यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आता तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही पीएम किसान खात योजना साठी अर्ज करू शकता.