शिंदे सरकारचा सर्वात मोठा निर्णय मुलींना शिक्षण फ्री 🔶🔸
मुलींना शिक्षण फ्री सर्वात मोठा निर्णय प्रत्येक मुलीला पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे कालच्या असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून हा निर्णय केला गेला आहे. मुलीला शिक्षण फ्री मात्र त्यासाठी ठराविक आठी : मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काही महिन्यापूर्वी वक्तव्यास पूर्णता परंतु त्यासाठी काही अटी व … Read more