Tokan Biyane Yantra Anudan बियाणे टोकन यंत्रावर शासनाकडून मिळत आहे 50 टक्के अनुदान, इथे करा ऑनलाईन अर्ज.

Tokan Biyane Yantra Anudan महाडीबीटी वेबसाईटवर बियाणे टोकन यंत्रासाठी ५० टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. ज्या शेतकरी बांधवाना हे अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेच्या आत सादर करून द्यावेत.

तुम्हाला जर बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे माहित नसेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

हे पण वाचा, तुम्हाला सुद्धा मुलगी आहे तर केंद्र सरकार देईल तुम्हाला 4 लाख रुपये

खरीप असो कि रब्बी पेरणी करतांना मजूर जमा करताना शेतकरी बंधवाची दमछाक होते. अशावेळी तुमच्याकडे जर बियाणे टोकन यंत्र असेल तर अगदी सहजतेने आणि कमी वेळात जास्त काम केले जाते.

हे बियाणे टोकन यंत्र बाजारातून खरेदी करायचे असेल तर त्यासाठी खर्च येते पण आता शासन यासाठी ५० टक्के अनुदान देत असून यासाठी शेतकऱ्याला महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो.

पेरणीसाठी टोकन यंत्र वापरणे म्हणजे मजुरांच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते.

बियाणे टोकन यंत्र अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment