Work From Home On Meesho घरबसल्या कमवा 20,000 रू./ month

घरबसल्या कमवा प्रति महिना -20000रू.

Work From Home On Meesho मीशो कंपनी सोबत काम करून. 

Work From Home On Meesho : जर आपण घरबसल्या पैसे कमवणेसाठी इच्छुक असाल तर मी शो ऑनलाईन कंपनी सोबत काम करून वीस ते पंचवीस हजार रुपये कमवू शकता. मिशो ,ही एक ऑनलाईन सामान्य विक्री करणारे खूप मोठी कंपनी आहे, ही कंपनी सर्वसामान्य लोकांना घरबसल्या वीस ते पंचवीस हजार रुपये कमवण्याची सुवर्णसंधी देत आहे.

जर आपण या कंपनीसोबत काम करून वीस हजार रुपये महिना कामावर इच्छित असाल तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण हे करू शकतो तर याबद्दल ही माहिती जाणून घेऊया. ही कंपनी ऑनलाईन द्वारे सामान विक्री करणारे खूप मोठी कंपनी आहे, जे की वेगवेगळ्या प्रकारच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून विक्री करण्याचे काम करत आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी कुठलीही डिग्री किंवा कागदपत्राची आवश्यकता नसताना आपण मोबाईल च्या माध्यमातून घरबसल्या या कंपनीसोबत काम करू शकतो. या कंपनीमध्ये काम करण्यासाठी उमेदवाराला स्मार्टफोन चालवता येणे आवश्यकता आहे जर आपल्याला स्मार्टफोन चालवता येत असेल तर आपण या कंपनीसोबत काम करण्यास पात्र ठरू शकतो.

या कंपनीमध्ये आपण थोडा जर वेळ दिला तर 20 ते 30 हजार रुपये महिन्यासाठी घरबसल्या कमवू शकतो, भारतातील सर्व नागरिकांसाठी हे काम कंपनीने खुले केले आहे, परंतु याबद्दल खूप लोकांना माहिती नाही त्यामुळे आज आम्ही याबद्दल माहिती सादर करत आहोत.

 

तर जाणून घेऊया मिशो अफिलियट प्रोग्राम सुरू:

जर आपण या कंपनीमध्ये काम करू इच्छित असाल तर हॅपी लकी च्या माध्यमातून म्हणजेच शंभर कंपन्यांच्या वस्तू आपल्या अकाउंट च्या माध्यमातून आपण त्या विक्री करू शकतो, या वस्तूंची लिंक तयार करून आपण आपल्या मित्र कंपनीसोबत व नातेवाईकांना ती त्या लिंकच्या माध्यमातून आपण या वस्तूंची विक्री करू शकतो. म्हणजेच ही कंपनी afiliyat अकाउंट तयार करून देऊन आपल्याला घरबसल्या बिजनेस करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे, या वस्तू ची विक्री करून आपण चांगल्या प्रकारे कमिशन घेऊ शकतो या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वस्तूच्या विक्री मागे 10 ते 20% टक्के एवढा कमिशन ही कंपनी देणार आहे. म्हणजे दोनशे ते चारशे रुपये आपण सहज या वस्तूंची विक्री करून घरबसल्या कमावू शकतो.

Click here 👇🏻

Cocopeat Making Bussiness

 

Meesho Affiliate / मिशो एफिलेट प्रक्रिया: 

Work From Home On Meesho

  • सर्वप्रथम या कंपनीच्या वेबसाईटवर जाणे.
  • पार्टनर सर्विस या अप्पीलियत अकाउंट वर क्लिक करणे.
  • अकाउंट डिटेल सबमिट करणे.
  • अकाउंट वरील कमिशन करण्यासाठी बँक डिटेल सबमिट करणे, व नंतर लॉगिन करणे.
  • कंपनीच्या पोर्टल वरती अकाउंट च्या माध्यमातून कोणत्याही वस्तूची लिंक तयार करणे. ही लिंक एका क्लिक मध्ये तयार होईल.
  • आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम, टेलिग्राम वरती शेअर करणे.
  • या लिंकाच्या माध्यमातून जेवढं सामान विक्री होईल तेवढे आपले कमिशन तुमच्या अकाउंटला जमा केले जाईल.
  • अशाप्रकारे आपण व्हाट्सअप फेसबुक ,स्टेटस या सर्व माध्यमातून या वस्तूंची विक्री करून इन्कम जनरेट करू शकतो.

अशाप्रकारे आपण affiliate अकाउंट लिंक द्वारे घरबसल्या वीस ते पंचवीस हजार रुपये महिना कमावू शकतो तरीही होती याबद्दल सविस्तर माहिती माहिती आवडली तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून अशाच काही जॉब संबंधी व नवनवीन भरती संबंधी आणि आपणास माहिती देऊ शकू.

Click here 👇🏻

मुंबई विद्यापीठ Bharti 2024

Leave a Comment