सुकन्या समृद्धी योजना 2024
SUKANYA SAMRIDDHI YOJANA SCHEME :मित्रांनो आपल्या देशातील पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींसाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ( SSY SCHEME) राबवण्यास सुरू केली आहे.
जर तुमच्या घरामध्ये एक मुलगी जन्माला आली असेल तर तुम्हाला तिच्या उज्वल भविष्याची चिंता असेल, परंतु आता या योजनेमार्फत तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीये कारण की सरकार द्वारे मुलींना त्यांच्या उज्वल भविष्य करिता शिक्षण व लग्न होईपर्यंत चा खर्च हा सरकार तर्फे पूर्ती करण्यात येत आहे.
या योजनेच्या अंतर्गत आई-वडील यांच्याद्वारे आपल्या मुलींसाठी मुलीचे वय दहा वर्ष होण्यापूर्वी हे बचत खाते उघडले जाते. एखाद्या आपण बँक किंवा पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून उघडू शकता. या खात्यामध्ये मुलीच्या आई-वडिलांना कडनं दरवर्षी 250 रुपये या खात्यात भरावे लागतात.व या माध्यमातून तुम्ही अकाउंट मध्ये दीड लाख रुपयापर्यंत पैसे जमा करू शकतात. या योजनेद्वारे उघडलेल्या खात्यावर सरकार द्वारे जमा राशीवर चक्रवर्ती व्याज दिले जाते.
तर तुम्हाला तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना 2024 मध्ये खाते उघडवायचे असेल व या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजना संबंधित संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
आता मिळणार मोफत वीज ! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती घरगुती व शेतकऱ्यांसाठी मोफत वीज दिली जाणार पाहा येथे क्लिक करून
सुकन्या समृद्धी योजना 2024 SSY SCHEME
केंद्र सरकार द्वारे ही योजना मुलींच्या उज्वल भविष्या करिता आहे, त्यांचे शिक्षण व लग्न होईपर्यंत खर्च हा सरकार द्वारे पूर्ण करण्यात येणार आहे.
आई-वडिलांनी आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता सोडून चिंतामुक्त होणे गरजेचे आहे कारण या योजनेअंतर्गत सरकार त्यांना शिक्षण व लग्नाला खर्चाची पूर्ती करणार आहे.
- या योजनेद्वारे प्रति वर्ष 250 रुपये असे दीड लाख रुपयापर्यंत तुम्ही या सुकन्या समृद्धी योजना च्या खात्यात पैसे जमा करू शकता. तसेच या जमा असलेले पैशांवर तुम्हास 7.6% एवढे व्याज प्रदान करण्यात येत आहे.
सुकन्या समृद्धी योजना बद्दल अधिक माहिती साठी खाली वाचा.
Overview
योजनाचे नाव – | सुकन्या समृद्धी योजना |
कोणा द्वारे सुरू – | केंद्र सरकार द्वारे |
लाभार्थी कोण – | दहा वर्षापेक्षा कमी वय असलेली मुली |
योजनेचा उद्देश – | मुलींच्या उज्वल भविष्य करिता |
निवेश रक्कम – | ₹250 रुपयांपासून ते ₹1.5 लाख रुपये पर्यंत |
चालू वर्ष – | 2024 |
अधिकृत वेबसाईट – | www.india.gov.in/Sukanya-samriddhi-Yojana |
सुकन्या समृद्धी योजना साठी खाते कसे उघडावे ?
- सुकन्या समृद्धी योजना चेक खाते उघड होण्या साठी सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस ला भेट द्या.
- यानंतर तिथे सुकन्या समृद्धी योजना करिता आवेदन फॉर्म घ्या.
- आता तुम्हाला आवेदन फॉर्म वर विचारले गेलेल्या सर्व माहिती लक्षपूर्वक भरावा लागेल.
- फॉर्म भरल्यानंतर यात विचारले गेलेले सर्व आवश्यक कागदपत्र या फॉर्मला जोडा.
- एवढी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिस जाऊन हा आवेदन फॉर्म जमा करायचा आहे.
- या प्रकारे तुम्ही सुकन्या समृद्धी योजना साठी खाते उघडवू शकता.
खुशखबर!! लाडकी बहिण योजनेअंतर्गत आता या महिलांना मिळणार आहेत 4500/- रुपये पाहा येथे क्लिक करून
कोणत्या परिस्थितीमध्ये सुकन्या समृद्धी योजना चे खाते बंद करण्यात येते ?
खाली दिलेल्या परिस्थितींवर सुकन्या योजना चे खाते हे बंद करण्यात येते
- जर मुलीचे लग्न झाले असेल तर : लाभार्थी कन्या ची अठरा वर्ष आयु पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नाकरिता असलेला खर्चासाठी सुकन्या खात्यावरून पैसे काढू शकता.
- खातेधारक ची मृत्यू झाली असता : खातेधारकाची आकस्मिक मृत्यू झाली असेल तर या स्थितीमध्ये मुलीचे आई-वडील सुकन्या योजना च्या खात्यावरून जमा असलेली रक्कम काढू शकतील.
- खाते चालू ठेवण्याकरिता आर्थिकदृष्ट्या अक्षम आहे : जर लाभार्थी कन्या ला खाते सुरू ठेवण्याकरिता असमर्थ असेल तर या स्थितीत वेळेपूर्वी खाते बंद करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना साठी अधिकृत वेबसाईट –
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
👉🏻www.india.gov.in/Sukanya-samriddhi-Yojana