Railway Bharti 2024 12वी पास व पदवी असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

रेल्वे NTPC यांनी रेल्वे भरतीसाठी एकूण दहा हजार पेक्षाही जास्त जागा जाहीर केलेल्या आहे.

Railway Bharti 2024 या भरतीसाठी बारावी पास व पदवी असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
रेल्वे भरतीसाठी जागा ही 10884 जागा आहेत.
जे विद्यार्थी रेल्वे भरतीसाठी बराच कालावधीपासून वाट पाहत होते हे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आपण यासाठी अर्ज करू शकतात.

रेल्वे एनटीपी च्या पोस्ट खालील प्रमाणे:
  • स्टेशन मास्टर
  • तिकीट सुपरवायझर
  • गार्ड
  • क्लर्क

याशिवाय अनेक वेगवेगळ्या पदासाठी रेल्वे एनटीपीसी यांनी भरती जाहीर केलेली आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर आपला अर्ज हे भरून घ्यावे.

रेल्वे एनटीपीसी यांनी दोन विशिष्ट जागा वेगळी पद भरती जाहीर केलेली आहे त्यामध्ये बारावी पास साठी वेगळी व ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी वेगळी भरती जाहीर केलेली आहे.

त्यासाठी उच्च स्तरावर 154 भरती तर,
जनरल साठी दहा हजार सातशे सत्तर एवढी भरती एनटीपीसी यांनी जाहीर केलेली आहे.
ऑनलाइन भरतीसाठी अर्ज लवकरच चालू होणार आहे तर आपण चालू झाल्या झाल्या आपले अर्ज भरून घ्यावे.

Railway Bharti 2024

पद निवड व त्यांच्या जागा:

  • अकाउंट क्लर्क टायपिंग साठी एकूण 361 पदांची भरती होणार आहे. तिकीट क्लर्क साठी 1985 पदांची भरती होणार आहे.
  • जूनियर क्लर्क साठी 990 पदांची भरती होणार आहे.
  • रेल्वे क्लर्कची 68 पदांची भरती होणार आहे.
  • तिकीट सुपरवायझर ची 1700 एवढी भरती होणार आहे.
  • असिस्टमेंट साठी 1370 एवढी भरती होणार आहे.

LPG gas cylinder price today

रेल्वे फॉर्म साठी ऑनलाईन शुल्क:

रेल्वे एनटीपीसी साठी अर्ज करायचे असेल तर तुम्हाला फार नव्हे तर पाचशे रुपये एवढा शुल्क येणार आहे हे शुल्क पुरुषांसाठी आहे तर महिलांसाठी हा वेगळा शुल्क निश्चित केलेला आहे महिलांसाठी अडीशे रुपये एवढा शुल्क आहे. यासाठी आपल्याला रक्कम ऑनलाईन पद्धतीने देणार आहेत.
तसेच मागासवर्गीयांना वेगळा शुल्क ठेवलेला आहे.

 

रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा:

रेल्वे एनटीपीसी यांनी वयोमर्यादा ही 18 वर्षापेक्षा अधिक व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित केलेले आहे.
जर तुम्ही 18 वर्षापेक्षा अधिक असेल तर तुम्ही नक्कीच या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात त्यासाठी अधिक शुल्क नाही वेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या शुद्ध केलेला आहे तसेच महिलांसाठी वेगळा व पुरुषांसाठी वेगळा शुल्क रेल्वे एनटीपीसी यांनी दिलेला आहे आपण हा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.

 

रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक बाब:

रेल्वे भरतीसाठी आपली शैक्षणिक दृष्टीने आपण बारावी पास असणे गरजेचे आहे यासाठी दोन प्रवर्गात शैक्षणिक दृष्टीने व पदांसाठी प्रवर्ग केलेले आहे त्यामध्ये पहिला प्रवर्ग हे बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व दुसऱ्या प्रवर्ग हे पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

 

रेल्वे भरतीची नियुक्ती पद निवड:

रेल्वे भरतीसाठी आपली निवड हे आपल्या गुणवत्ते व आपल्या कौशल्याच व मेडिकल रिपोर्टवर केला जाणार आहे तसेच आपली मेंटल हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे.

BSNL 5g स्मार्टफोन लॉन्च / बॅटरी 6000 mAH / सोबत : 100MP camera

रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

रेल्वे भरतीसाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतात. ज्या पदी तुमची इच्छा आहे नियुक्ती होण्याची त्या पदी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज त्या पदासाठी करू शकतात. त्या पदासाठी तुम्हाला लागणारी पात्रता आणि इतर बाबी माहीत करून घेतल्यानंतर तुम्ही त्या पदासाठी आपला किंवा नॉमिनेशन करू शकतात.

त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आवेदन साठी असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन वेबसाईटवर महत्त्वाचे कागदपत्र आणि तुमचे पासवर्ड साईट फोटो तसेच तुमचे सिग्नेचर अपलोड करून तुम्ही तुमचा अर्ज हे पूर्णपणे भरू शकतात.

जर तुम्ही रेल्वे एन टी पी सी भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरावा
तुम्ही रेल्वे एनटीपीसी भरतीसाठी ऑनलाईन आवेदन केल्यानंतर काही दिवसात तुमचा ऑनलाईन रिझल्ट हे ऑनलाईन रेल्वे रिझर्वेशन ज्या वेबसाईटवर तुम्ही भरलेल्या असेल त्या वेबसाईटवर प्रदर्शन केला जाईल जर तुमची निवड झाली असेल तर काही कालावधीनंतर तुम्हाला जॉइनिंग लेटर हे पोस्टद्वारे भेटून जाईल तुमचे वेतन हे वेगवेगळ्या पदावर वेगवेगळे राहील.
धन्यवाद!!

Leave a Comment