मुख्यमंत्री योजना दूत भरती महाराष्ट्र 2024

Yojana Doot GR 2024 महाराष्ट्र शासनाने रोजगार, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री या जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही राबविण्यात येत आहे दिनांक नऊ जुलै 2024 या रोजी या योजनेस मान्यता दिली गेली आहे.

यांसारख्या योजनांतून नागरिकांना लाभ मिळवण्याकरिता शासन हे 50 हजार अशा योजना दूध नेमण्यास मान्यता देत आहे.

  • योजना दूत या योजनेची अंमलबजावणी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांना सोपविण्यात आलेली आहे.
    या शासन निर्णयात स्पष्टपणे या योजना दूतांचे मानधन, रोजगार कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येत आहे.
  • व या योजने करिता ज्या अटी व शर्ती आहेत त्या तयार करन्याची कारवाई हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याकडून करण्यात येत आहे.
  • मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी राज्य सरकारने 50 हजार रिक्त जगांकरिता भरती आयोजित केली आहे व यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे.

तर चला जाणून घेऊया मुख्यमंत्री योजना दुत यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, पात्रता काय किंवा अर्ज कसा व कोठे करावा.

पात्रता :

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवीधर.
-संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
-उमेदवारांकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.
-उमेदवार हा महाराष्ट्राचा रहवासी असणे आवश्यक आहे.
-उमेदवारांकडे आधार कार्ड असणे व त्यांचे बँक खाते हे आधार लिंक असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे :

विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत यासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
आधार कार्ड.
अधिवासाचा दाखला
पासपोर्ट साईज चा फोटो.
बँक खात्याचे तपशील.
हमीपत्र ( ऑनलाइन केलेल्या अर्ज सोबतच्या नमुन्यामधील )
एखादी पदवी उत्तीर्ण असलेल्या पुराव्यासाठी कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र इत्यादी.

मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी इच्छुक अर्जदारांना किंवा उमेदवारांना रोजगार,उद्योजकता, कौशल्य आणि नाविन्यता विभागाच्या असलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपणास अर्जाकरीता नोंदणी करावी लागले.


अधिकृत वेबसाईट लिंक 👉🏻 : https://rojgar.mahaswayam.gov.in/

मुख्यमंत्री योजना दूत भरती GR 👉🏻 : जीआर PDF लिंक