लाडकी बहीण योजना 3-रा हप्ता
ladki bahin yojana 3rd installment : नमस्कार माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा तिसरा हप्ता आता खात्यामध्ये जमा होणार आहे. हा हप्ता 17 ते 19 सप्टेंबर यादरम्यान तुम्हाला मिळून जाईल परंतु हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला काही बाबी आहेत त्या तुम्हाला करावे लागतील त्यासाठी खाली वाचा.
यामागील दोन-तीन महिन्यांमध्ये अनेक महिलांनी अर्ज केलेले आहेत व अनेक त्यापैकी बऱ्याचशा महिलांना या मागील हप्ते प्राप्त झालेले आहेत. परंतु तुम्ही अर्ज केला आहे पण तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही.
म्हणजेच तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर खालील काही बाबी आहेत त्या तुम्हाला करावे लागतील तरच तुमचे पैसे तुम्हास प्राप्त होतील.
4500 /- आता थेट जमा होणार खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे पाहा येथे !
आपण मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरत असताना महिलेची सर्व माहिती व कागदपत्रे जोडतो परंतु तुम्हास यात एक दक्षता घेण्याची गरज आहे, तुमचे आधार कार्ड आहे त्यास तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असलेला पाहिजे, लिंक असेल तरच तुम्हाला योजना ची लाभार्थी रक्कम मिळेल.
यामध्ये तुमचे आधार नंबर दिलेले आहेत त्या आधार कार्डशी तुमचे बँक अकाउंट लिंक असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुमची लाभार्थी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.
जर तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर सर्वात आधी तुम्हाला बँक मध्ये जाऊन तुमच्या बँक अकाउंट ला आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचे आहे.
- वरील सांगितलेल्या बाबी अवगत असतील तर तुम्हाची लाभार्थी रक्कम ही खात्यामध्ये जमा होऊन जाईल.
आता अंगणवाडी सेविकाकडे अर्ज मंजूर करावे लागणार
राज्य सरकारने अर्ज करण्याकरिता जी तारीख होती त्यात वाढ करून 30 सप्टेंबर पर्यंत या तारखेत वाढ केलेली आहे.
इथून पुढच्या ज्या महिला अर्ज करणार आहेत त्यांना त्याच महिन्यापासूनचाच लाभ प्राप्त होणार आहे मागील लाभ त्यांना मिळणार नाही. व अर्ज कर्तव्यवस्था अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर करून घ्यावा लागणार आहे