बांधकाम कामगार योजना.
Bandhkam Kamgar Yojana 2024 बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये किंमत तसेच घरगुती वापरातील भांड्याची किट देण्याची घोषणा श्रम कल्याण विभाग व महाराष्ट्र भवन यांच्या द्वारे करण्यात आलेली आहे ही योजना बांधकाम कामगारांसाठी मदत म्हणून करण्याचा शासनाच्या धोरण आहे. बरेचसे कामगार कामाच्या शोधामध्ये इतर राज्यांमध्ये काम करण्यासाठी जात असतात, या कामगारांना काम केल्याशिवाय त्यांचा कुटुंबातील खर्च भागवणे कठीण जाते पाठीमागे करू नका मध्ये काम नसल्यामुळे त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावा लागले या उद्देशाने शासनाने या कामगारांसाठी ही मदत व भांड्याचे किट देण्याचे धोरण याबद्दल एप्रिल 2020 मध्ये लागू करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाह साठी शासन 30 हजार रुपयाची मदत देण्याची पण या योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या आहेत. बांधकाम कामगारांच्या अडचणी लक्षात घेता त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या माध्यमातून शासन दरवर्षी वीस हजार रुपये एवढे मदत मिळवून देण्यासाठी तत्पर आहे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना ही स्कॉलरशिप देत आहे. या योजनेचा लाभ घेऊन मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना दरवर्षी आपले जॉब कार्ड रिन्यू करावे लागते त्यानंतरच हे उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र भरत असतात.
कामगारांना मिळणार 50,000रू. भांड्याचे किट व 5000 मिळणार.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना कोणती कागदपत्रे तसेच पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज कसे करावे याबद्दल पूर्ण माहिती आणि या ठिकाणी या लेखाद्वारे आपणास देण्याचा प्रयत्न करत आहे.
ही योजना राज्य सरकार मला मार्फत राबविण्यात येत आहे ही योजना राबवणे मागचा उद्देश बांधकाम कामगारांना तुमचे जीवन जगण्यासाठी एक मदत म्हणून उचललेले पाऊल आहे या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना खूप काही लाभ देण्यासाठी या योजनेमध्ये मुलांचे शिक्षण मुलीचा विवाह तसेच घरगुती जुना आवश्यक लागणाऱ्या वस्तू या योजनेअंतर्गत बांधकाम उमेदवारांना मिळतात त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागते व त्याचा व त्यांनी त्याचे एक आयडेंटी कार्ड आपणास दिले जाते. या योजनेचा लाभ लाभ मिळवून मिळवण्यासाठी बांधकाम विभागामार्फत mahabocw.in ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपणास पूर्ण माहिती व कागदपत्रे जमा केल्याच्या नंतर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतो. या योजनेअंतर्गत दिली जाणारी पाच हजार रुपयाची मदत कामगारांच्या बँक खात्यावर जमा केली जाते तसेच जी घरगुती भांड्याची किट आहे ही त्या माध्यमातून सर्व बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येते. बांधकाम करणारा बांधकाम करताना कामगारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते किंवा काम करत असताना काही अपघात होऊन यासाठी सेफ्टी कीट देण्यात येते.
बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत मिळणारे कामे जसे की सडक, इमारत ,तलाव त्याला आपण ब्रिज म्हणतो तसेच पुल काम, सोलर, पाईपलाईन असे खूप सारे काम या योजनेअंतर्गत राबवले जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम उमेदवार हा राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे, कामगाराचे वय 18 ते 60 वर्षासाठी ग्राह्य असते, तसेच कामगाराने श्रमिक कल्याण विभागामध्ये आपले नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. * आधार कार्ड ,पासपोर्ट ,मोबाईल नंबर तसेच राशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ,वयाच्या दाखला व ओळखपत्र तसेच नव्वद दिवस कामाचा अनुभव या सर्व कागदपत्राची आवश्यकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेली आहे.
अशाप्रकारे बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्र तसेच पात्रता व अर्ज प्रक्रिया याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो अशाच नवनवीन योजना विषयी माहिती भरण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद.