अर्थसंकल्प 2024 घडामोडी
काय स्वस्त काय महाग, जाणून घ्या.
BUDGET 2024/Arthsankalp : अर्थमंत्री निर्मला सीतारामन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ चा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
- या अर्थसंकल्पामध्ये काय काय स्वस्त मिळणार व कायम टॅक्स/GST व सवलत येणाऱ्या काळामध्ये कोणत्या योजना राबविण्याचा सरकारचा निर्धार आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2024 बजेटमध्ये युवकांना नोकरी देण्यासाठी योजना तसेच मूलभूत सुविधा यावर फार मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आलेले आहेत. तसेच या बजेटमध्ये सोने व चांदी यावरील टॅक्स हे पण कमी करण्यात आलेले आहेत, त्यामुळे चांदी व सोने दर यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पहावयास मिळणार आहे तसेच मोबाईल चार्जर हे पण स्वस्त मिळणार आहेत. सरकारने मोबाईल वरील कस्टम ड्युटी जी की पहिली 20% होती ती पाच टक्क्यांनी कमी करून 15 टक्क्यावर कमी झालेले पाहावयास मिळते.
त्यामुळे ग्राहकांना मोबाईल व चार्जर खरेदीवर पाच टक्के एवढी शोध मिळणार आहे तर याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
अर्थसंकल्प 2024 सोने व चांदी व आणखी काही :
या अर्थसंकल्पामध्ये सोने व चांदी यांच्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोनी व चांदी यांचे जे दर आहेत हे चार ते पाच हजार रुपयांनी कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे. हे जर कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये वाढ झाल्याची पहावयास मिळणार आहे हा एक सोने करायची करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे महागडे मोबाईल खरेदीत खरेदी करत असताना जी रक्कम ग्राहकांना मोजावी लागत होते यामध्ये 20 टक्के एवढी सूट ग्राहकांना मिळणार आहे म्हणजेच 20 हजाराचा मोबाईल खरेदी करताना ग्राहकांचा डबल चार ते पाच हजार रुपये एवढा फायदा या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर मोबाईल फोन सोबतच चार्जर मध्ये सुद्धा पाच टक्के एवढी कस्टम ड्युटी कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे ग्राहकांना चार्जर खरेदी करत असताना जी कस्टमर ड्युटी 20% होती ती सरकारने पाच टक्के कमी करून 15 टक्के एवढी केलेली आहे त्यामुळे ग्राहकांना चार्जर खरेदी करत असताना सुद्धा पाच टक्के कमी किमतीने चार्जर मिळणार आहे.
मोबाईल व चार्जर सोने यावरील कस्टम ड्युटी कमी करणे म्हणजे सर्वसामान्य लोकांची वाढती मागणी घरोघरी मोबाईल स्मार्टफोनची वाढ होत असलेली लक्षात घेऊन या अर्थसंकल्पामध्ये ही सूट देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे घर खरेदी विक्री तसेच भाड्याने दिले असल्यास त्यासाठी पण या ठिकाणी कायदा करण्यात आलेला आहे: दुकान अशोका घर भाड्याने दिले असल्यास यामधून मिळणारे उत्पन्न हे आयकर विभाग, गृहनिर्माण मालमत्ते समाविष्ट करण्याचा या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. भाडेतत्त्वावर होणारे उत्पन्न हे आता व्यवसाय मध्ये मिळालेला नफा अशा प्रकारे दाखवता येणार नाही. या नवीन नियमावलीमुळे करदायित्वामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे की एप्रिल 2025 पासून मी सुधारणा करण्याची त्यानंतर करदात्याला या नियमाप्रमाणे आपले उत्पन्न शुल्क भरावे लागणार आहे.
Click here 👇🏻
बजेट 2024 मध्ये मोठी घोषणा:
Arthsankalp 2024 तरुणांना मिळणार महिन्याला-5000रू.
BUDGET 2024/Arthsankalp अर्थसंकल्प 2024:
यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी योजना ही घोषित करण्यात आली आहे या योजनेमुळे एक करोड तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे व या योजनेअंतर्गत तरुणांना एका वर्षासाठी इंटरशिप काळामध्ये प्रति महिना पाच हजार रुपये एवढे अर्थसहाय्य करण्याची घोषणा पण या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
PM आवास योजनेअंतर्गत तीन कोटी नवीन घरे देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशांमध्ये तीन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये बांधण्याच निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे. या योजनेअंतर्गत मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबासाठी ही घरे बांधण्याचा शासनाचा निर्णय आहे.
बजेट 2024 :
यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वात्सल्य ‘या योजनेची घोषणा केलेली आहे यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये एम्पलोयी केबल 10 ते 14 टक्क्यांनी वाढवण्यात आलेली आहे तसेच मुद्रा लोन हे वीस लाखापर्यंत देण्यात येईल अशी घोषणा या आमच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे.
मुद्रा लोन या योजनेअंतर्गत सुरुवातीला दहा लाखाचे लिमिट होते यामध्ये वाढ करून डबल वीस लाख एवढे लोनचे लिमिट या बजेटमध्ये जाहीर करण्यात आली आहे हे लोन सुविधा या लोकांनी पहिले दोन घेऊन त्याची परतफेड केलेली आहे अशा ग्राहकांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ तीन कॅटेगिरी मध्ये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे यामध्ये बालावस्था,किशोरी व तरुण अवस्था अशा प्रकारे पन्नास हजारापासून वीस लाखापर्यंत जनतेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Click here 👇🏻
अर्थसंकल्प 2024 पेट्रोल डिझेल महाग की स्वस्त ? जाणून घ्या .
BUDGET 2024/Arthsankalp – या योजनेसाठी कुठलाही जामीनदार ची गरज पडणार नाही छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे सध्या मुद्रा लोन हे नवीन ग्राहकांसाठी दहा लाखापर्यंत याची मदत ठेवण्यात आली आहे व जे जुने मुद्रा लोनधारक ग्राहक आहेत ज्यांनी यापूर्वी कर्जाची परतफेड केली आहे अशा तरुणांसाठी 20लाख येवढे लोन देण्याचा शासनाचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे अर्थसंकल्प 2024 यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बजेटमध्ये हे निर्णय घेण्यात आले आहेत तर मित्रांनो अशाच काही नवीन योजना तसेच बजेटमध्ये बऱ्याच काही अजून क्षेत्रांमधील जे बदल झालेले आहेत याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद.