Daily Current Affairs |14 July Current Affairs | चालू घडामोडी 14 july 2024

 

जेवढे पण स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये चालू घडामोडी हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आमच्या या लेख वरती तुम्हाला डेली दहा ते पंचवीस प्रश्न डेली च्या चालू घडामोडी वर मिळतील व सरकारी योजना व सरकारी नोकरी याबद्दल आणि दैनंदिन माहिती तुम्हाला आपल्या या वेबसाईट वरती पाहायला मिळते.

चला तर बघूया 14 जुलै 2024 च्या चालू घडामोडी :

1. अहवाल: द वर्ल्ड कप पॉपुलेशन प्रोस्पेक‍्ट्स‌ 2024 कोणी जाहीर केला ?

  1. संयुक्त राष्ट्र संघ
  2. IMF
  3. जागतिक बँक
  4. RBI

उत्तर. संयुक्त राष्ट्र संघ

2. द वर्ल्ड पोपुलेशन प्रोस्पेक्ट्स च्या अहवालानुसार संयुक्त राष्ट्रांनी 21 व्या शतकात ही खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील ?

  1. जपान
  2. अमेरिका
  3. भारत
  4. चीन

उत्तर. भारत

3. द वर्ल्ड पोपुलेशन प्रोस्पेक्ट्स संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2060 पर्यंत भारत देशाची लोकसंख्या किती पर्यंत जाईल ?

  1. 1.5 अब्ज
  2. 1.7 अब्ज
  3. 1.9 अब्ज
  4. 1.8 अब्ज

उत्तर. 1.7 अब्ज.

4. द वर्ल्ड पोपुलेशन प्रोस्पेक्ट्स संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2054 पर्यंत चीन या देशाची लोकसंख्या किती अब्जापर्यंत कमी होऊ शकते ?

  1. 1.23 अब्ज
  2. 1.22 अब्ज
  3. 1.21 अब्ज
  4. 1.20 अब्ज

उत्तर. 1.21 अब्ज.

5. 2080 पर्यंत संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पोपुलेशन प्रोस्पेक्ट्स अहवालानुसार संपूर्ण जगाची लोकसंख्या ही सर्वोच्च किती अब्ज पातळीवर पोहोचेल ?

  1. 11.5 अब्ज
  2. 13.8 अब्ज
  3. 10.3 अब्ज
  4. 14.5 अब्ज

उत्तर. 10.3 अब्ज.

6. डॉ. जॉर्ज मेंथू यांचे नाव कोणत्या ठिकाणच्या रस्त्याला देण्यात आले ?

  1. अबुधाबी
  2. दुबई
  3. न्यू यॉर्क
  4. पॅरिस

उत्तर. अबुधाबी.

7. कसोटी क्रिकेटमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 40 हजार चेंडू टाकून पहिला वेगवान गोलंदाज ठरला ?

  1. मिचेल स्टार्क
  2. प्ट्रेंट बोल्ट
  3. पेट कमिन्स
  4. जेम्स अँडरसन

उत्तर. जेम्स अँडरसन.

8. इंग्लंड देशातील क्रिकेट संघाचा जेम्स अँडरसन खेळाडू हा एकूण किती कसोटी क्रिकेट सामने खेळून जगातील पहिला असा वेगवान गोलंदाज ठरला ?

  1. 180
  2. 183
  3. 188
  4. 185

उत्तर. 188.

9. इंग्लंड देशातील क्रिकेट संघाचा या खेळाडूने कसोटी क्रिकेट चा शेवटचा सामना कोणत्या संघाविरुद्ध केला आहे ?

  1. श्रीलंका
  2. वेस्ट इंडीज
  3. ऑस्ट्रेलिया
  4. पाकिस्तान

उत्तर. वेस्ट इंडीज.

10. कसोटी क्रिकेट मध्ये जेम्स अँडरसन या इंग्लंडच्या खेळाडू वर एकूण किती कसोटी विकेट नावावर आहेत ?

  1. 703
  2. 704
  3. 701
  4. 700

उत्तर. 704.

Leave a Comment