Daily Current Affairs in Marathi 15 July 2024 | चालू घडामोडी 15 जुलै 2024

 

1. फ्रान्सकडून भारताच्या सर्व क्षण अधिक ग्रहण समितीने राष्ट्रीय विमान खरेदीसाठी कितकी मंजुरी दिली आहे ?

  1. 27
  2. 26
  3. 28
  4. 25

उत्तर. 26.

 

2. एक्स ए आय हे कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे याची स्थापना कोणी केली ?

  1. लॉन मस्क
  2. रतन टाटा
  3. मुकेश अंबानी
  4. बिल गेट्स

उत्तर. इलॉन मस्क.

 

3. फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिनानिमित्त कार्यक्रम आला तेथे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ?

  1. पहिले
  2. तिसरे
  3. दुसरे
  4. चौथे

उत्तर. दुसरे.

 

4. नरेंद्र मोदी यांच्या आधी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारतीय कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ?

  1. इंदिरा गांधी
  2. अटलबिहारी वाजपेयी
  3. राजीव गांधी
  4. डॉ. मनमोहन सिंग

.उत्तर. मनमोहन सिंग.

 

5. फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन साठी तेथील परेड करिता भारतातील कोणत्या जिल्ह्यातील जवान ” अभिषेक जाधव ” होते ?

  1. बीड
  2. जालना
  3. नांदेड
  4. परभणी

उत्तर. जालना

 

6. सुमित अंतिल ने जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत किती मीटरचा भालाफेकुन त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे ?

  1. 80 मी
  2. 72 मी
  3. 70.83 मी
  4. 70 मी

उत्तर. 70.83 मी.

 

7. जागतिक स्थळावर असलेली पॅरा अथलेटिक्स स्पर्धा कोठे सुरु आहे?

  1. दुबई
  2. पॅरिस
  3. लंडन
  4. न्यूयॉर्क

उत्तर. पॅरिस.

 

8. ज्योती आरजे यांनी आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर हार्डलस् च्या शर्यतेत सुवर्णपदक जिंकलेले आहे ?

  1. 100
  2. 90
  3. 80
  4. 70

उत्तर. 100.

 

9. ज्योती आरजे यांनी आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत भारताचे कितवे सुवर्णपदक जिंकलेले आहे ?

  1. पहिले
  2. दुसरे
  3. तिसरे
  4. चौथे

उत्तर. पहिले.

 

10. भारताचा क्रिकेटपट खेळाडू यशस्वी जयस्वाल यांनी कोणत्या संघाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे?

  1. श्रीलंका
  2. इंग्लंड
  3. ऑस्ट्रेलिया
  4. वेस्ट इंडिज

उत्तर. वेस्ट इंडीज.

Leave a Comment