Edible Oil Price गोरगरिबांच्या खिशाला लागणार कात्री.? खाद्यतेलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा झाली वाढ, पहा आता प्रति किलोचा दर काय आहे.?

Edible Oil Price नमस्कार मित्रांनो, आपल्या देशामध्ये सणासुदीला सुरुवात झालेली असून गणेश चतुर्थीच्या नंतर नवरात्री सुरू होणार आहे. दसरा, दिवाळी हे सण देखील आता येणारच आहेत. अशा मध्ये स्वयंपाक घरातील फोडणी देणारी तेल महाग झालेली आहेत. मागील आठवड्यामध्ये 110 रुपये प्रति किलो असणारे सोयाबीन तेल आता 125 रुपयांवर पोहोचलेले आहे. पण यामध्ये पुन्हा वाढ झालेली असून आता सोयाबीन तेलाचे दर 130 रुपये इतक्यावर येऊन ठेपलेली आहेत. म्हणजेच एक प्रकारे आता गोरगरीब नागरिकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे असं म्हणता येणार आहे.

हे पण वाचा, घरकुल यादी आली, “या” यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला मिळेल घरकुल.

केंद्र सरकारने तेलावरील एक्साइस ड्युटी वाढवली असून त्यामुळेच ही दरवाढ झालेली आहे. सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मागील आठवड्यामध्ये खाद्य तेल आयात शुल्कावर 20 टक्क्यांनी वाढ केलेली असून आता कच्चे सोयातेल, पाम तेल आणि सूर्य तेल यावरती जवळपास 28 टक्के आयात शुल्क लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यांमध्ये एखाद्या तेलांची दरे 20 ते 30 रुपयांनी वाढलेले आहेत.

त्यामुळे सोयाबीन तेलाची भाव 125 रुपयांपर्यंत होते पण यामध्ये पुन्हा 5 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यानंतर सोयाबीन तेलाचे दर आता 130 रुपये प्रति किलो वरती पोहोचलेल्या असून गोरगरीब नागरिकांच्या महिन्याचा खर्च आता वाढलेला आहे. महिन्याला साधारण चार ते पाच लिटर तेल कुणालाही लागतेच कारण की तेला शिवाय कुठलाही पदार्थ चांगला होत नाही. आता तेल विकत घेत असताना वाढलेले दर पाहून गोरगरीब नागरिकांच्या खिशाला कात्री वसलेली आहे आणि त्यामुळेच या दरवाढीमुळे महिन्याच्या बजेटमध्ये आणखीन वाढ झालेली आहे.

हे पण वाचा, शेतकऱ्यांसाठी खुशखबर.!! अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली जाहीर.

याच दरम्यान प्रतिवर्षीप्रमाणे सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलांच्या किमतीमध्ये वाढ होत असते. पण यंदाच्या वर्षी सरकारने एखाद्यातील महाग होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सुद्धा सांगितले जात होते. शासनाने खाद्यतेलावरील प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना अलीकडेच काही काळापूर्वी आयात शुल्क लागू केल्यानंतर खाद्य तेलांच्या किरकोळ किमतीमध्ये वाढणं करण्यास सांगितले होते. पण यामध्ये उलट झालेला असून 25 ते 30 रुपयांनी खाद्यतेलांच्या दर प्रति किलोंनी वाढलेला आहे.

Leave a Comment