पुण्यात पावसाचा मोठा तांडव!!
आपण पुण्यात राहतात का? तर ही माहिती खास आपल्यासाठी पुण्यामध्ये रेड आलत जारी केला आहे.
Heavy rain in Pune!! खडक सर धरणातून तब्बल 60000 पेक्षाही जास्त पाण्याचा विसर्ग केलेला आहे.
तसेच मोठा नदीपात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी हे वाहत आहे या नदीपात्राला पूर आलेला आहे.
राधानगरीचे चार दरवाजे उघडण्यात आलेले आहे हे दरवाजे खूप वर्षानंतर उघडले आहे राधानगरी धरण हे 100% भरलेला आहे याने आपण असा अंदाज लावू शकतो की नदीपात्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालेला आहे हे पाणी साठा आतापर्यंतचा सर्वात मोठा पाणीसाठा असल्याची माहिती सूत्रांकडून कळवली केलेली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून असलेल्या वातावरणामुळे पुणेकर प्रशांत होतेच त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये जागोजागी पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचले त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांची अडचण निर्माण झालेली आहे.
पुण्यात याचे रौद्ररूप यापूर्वी कधीही पहायला मिळाले नाही परंतु गेल्या 24 तासांमध्ये येणाऱ्या सतत पावसाने पुणेकरांची झोप पूर्णपणे मुरली आहे.
त्यामुळे शाळा कॉलेज यांनाही तीन दिवसाच्या सुट्ट्या दिलेल्या आहे नॅशनल कडून पुण्यामध्ये रेड अलर्ट सुद्धा जारी केला आहे धोक्याची पातळी वरती केल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
👇Click here 👇